तुरीचे सुधारित वाण : Turiche Sudharit Wan Best 7 Points

Turiche Sudharit Wan

तुरीचे सुधारित वाण Turiche Sudharit Wan बीज प्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन :- बियाणेची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीने रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बनडिजियम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति दहा ते पंधरा किलो बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धन तुर बियाण्यासाठी 250 … Read more