स्वीट कॉर्न लागवड तंत्रज्ञान | Sweet corn cultivation technology
Sweet corn cultivation technology स्वीट कॉर्न लागवड तंत्रज्ञान स्वीट कॉर्न हे तृणधान्य पीक आहे . जे प्रामुख्याने आहारामध्ये वापरले जाते . हे जगातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही . स्वीट कॉन शेती ही भारतात तेजीत आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो. भारतामधून स्वीट कॉर्न एक्सपोर्ट देखील होत आहे … Read more