कपाशी बियाण्याची निवड : Kapashi Biyane Nivad Best 9 Points
Kapashi Biyane Nivad कपाशी बियाण्याची निवड नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कपाशी बियाण्याचे काळजीपूर्वक निवड कशी करावी. कपाशी पिकाचा उल्लेख नेहमी पांढरे सोने असा केला जातो . क्रेश क्रॉप अर्थात नगदी पीक असा केला जातो . परंतु आज वरती वस्तू स्थिती अशी राहिली आहे की सर्वात जास्त आत्महत्या कपाशी उत्पादक विदर्भात झालेले आहेत … Read more