साबुदाणा लागवड : Cultivation Of Tapioca Best 0

Cultivation Of Tapioca

Cultivation Of Tapioca साबुदाणा लागवड  टॅपिओका ( Tapioca ) हे कंदवर्गीय पीक असून त्याच्या कंदावर प्रक्रिया करून स्टार्च , तसेच साबुदाणा तयार केला जातो. कांदा पासून चिप्स सुद्धा केल्या जातात. मूळ पिके ब्राझील , थायलंड मधील असून सुमारे 50 ते 60 वर्षांपूर्वी आपणाकडे केरळ या राज्यात त्याचे सर्वप्रथम लागवड झाली. तरीसुद्धा खाण्यासाठी म्हणून तामिळनाडू राज्याने … Read more