कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर : Application of Artificial Intelligence in Agriculture Best 9
Application of Artificial Intelligence in Agriculture कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला दिसून येत आहे. जगभरात शेती , आहार आणि आरोग्य बाबत जागृती होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पोषण युक्त अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी योग्य वेळी … Read more