उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्याल Animal Management In Summer Best 8 points
Animal Management In Summer नमस्कार शेतकरी मित्रांनो, उन्हाळा सुरू झाल्यानंतर तापमान वाढीचा फटका माणसांसहित जनावरांना देखील बसत असतो. तापमान वाढीचा परिणाम गाई, म्हशींच्या कार्यक्षमता, प्रजनन, उत्पादकता व आरोग्यावर होत असतो. तापमान वाढीमुळे जनावरांच्या श्वासनाचा वेग वाढू लागतो. ते प्रति मिनिट 27 ते 30 वेळा श्वासोच्छवास घ्यायला लागतात. तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास संकरित जनावरांच्या … Read more