अंजीर पिकाची यशस्वी लागवड : Successful Cultivation Of Anjeer Best 0

Successful Cultivation Of Anjeer

अंजीर पिकाची यशस्वी लागवड

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अंजीर पिकाची कशाप्रकारे यशस्वीरीत्या लाकूड करू शकतात. अंजिऱ या फळाला इतर फळापेक्षा पौष्टिक फळ मानले जाते . अंजिर हे फळ पित्त विरोधी आणि रक्त शुद्ध करणारे फळ आहे. अंजीर ची लागवड अमेरिका , भारत, तसेच आफ्रिका सह अनेक देशांमध्ये केली जाते. अंजीर चे फळ ताजे तसेच सुकलेले असते. अंजीर चे फळ पिकल्यानंतर त्याचा मुरंबा तयार करून वापरला जातो . अंजीर चे फळ समशीतोष्ण तसेच कोरड्या वातावरणात वाढते. भारतात महाराष्ट्र , गुजरात , कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश राज्यातील काही भागात अंजीर ची लागवड केली जाते. म्हणजे लागवड केल्यापासून चार ते पाच वर्षानंतर त्यास 15 किलो फळे मिळतात. अंजीर जर पूर्णपणे परिपक्व झाले तर एकाच वेळी आपल्याला बारा हजार रुपये नफा मिळवून देते.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

महाराष्ट्रात अशाप्रकारे अंजीर ची लागवड करावी:-

महाराष्ट्र राज्यात अंजीर ची लागवड व्यावसायिक दृष्टीने केली जाते. महाराष्ट्र राज्यात एकूण 417 एकर क्षेत्रात अंजीर ची लागवड केली जाते. त्यापैकी 312 एकर पेक्षा जास्तच क्षेत्र एकट्या पुणे जिल्ह्यात घेतले जाते. सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीचे जे खोरे आहे त्यामधील खेड शिवापुर पासून ते जेजुरी पर्यंत म्हणजेच दहा ते बारा गावांचे क्षेत्रात अंजीर चे उत्पादन घेतले जाते.

अंजीर पिकाची यशस्वी लागवड करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:

१. स्थानाची निवड:
सूर्यप्रकाश: अंजीरच्या झाडाला पूर्ण सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
माती: चांगली निचऱ्याची माती, जसे की मऊ, कमी अम्लीय माती (pH 6-7) अधिक उपयुक्त आहे.

2)जलव्यवस्था:
अंजीर झाडांना नियमित पाणी देणे आवश्यक आहे, विशेषतः उष्णकटिबंधीय वातावरणात.

3)लागवड:
बियाणे किंवा कलमे: अंजीराच्या लागवडीसाठी कलमे अधिक प्रभावी असतात.
अंतर: झाडांमध्ये 3-4 मीटर अंतर ठेवा.

4)खतांची मात्रा:
सेंद्रिय खत: सेंद्रिय खतांचा वापर करा. बुरशीनाशकांचा वापर करताना काळजी घ्या.

५) कीटक नियंत्रण:
अंजीर झाडांवर काही विशिष्ट कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. योग्य कीटकनाशकांचा वापर करा.

६) कापणी:
फळे पिकले की त्यांची कापणी करा. अंजीर गडद रंगाचे आणि नरम असावे लागते.

अलीकडच्या काळात सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा अंजीर ची लागवड केली जात आहे. दुष्काळी भाग अंजीर साठी पोषक वातावरण ठरले जायचे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अंजीर हे खूप पौष्टिक फळ आहे. ताजे अंजिर असेल तर त्यामध्ये 28% पर्यंत साखर असते. अंजीर या फळाला सर्वात मौल्यवान फळ यामुळे मानले जाते कारण ते फळ टॉनिक , पित्तविरोधी आणि रक्त शुद्धी रोधक आहे. तसेच दम्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे.

Successful Cultivation Of Anjeer

कोणत्या हंगामात अंजीर घेता येते ?

अंजीर फळाला कोरडे आणि उष्ण हवामान चांगले उपयुक्त ठरते त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मोठ्या मोठ्या भागात हे फळ पिकवले जाते. अंजीर फळाला कमी तापमान हानिकारक नाही मात्र दमट हवामान अंजीर फळाला धोकादायक असते. सर्वात विशेष बाब म्हणजे कमी पावसाच्या भागात अंजीर पिकवले जाते.

अंजीर लागवडीसाठी जमीन काय असावी ?
काळ्या मध्यम तसेच लाल मातीत अंजीर फळ पिकवले जाते. खारट काळ्या मातीमध्ये अंजीर ची वाढ चांगल्या प्रमाणात वाढते. अंजीर पिकासाठी खूपच काळी माती अयोग्य असते.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

कोणत्या आहेत अंजीरच्या प्रगत जाती ?

काबुल, सिमरन , कडोटा, कालीमीना, मार्शलस आणि व्हाईट सॅन पेट्रो हे अंजीर चे प्रकार आहेत.

Successful Cultivation Of Anjeer

Leave a Comment