सेंद्रिय द्रव रूप स्वरूपात जैविक खत कसे तयार करावेOrganic fertilizer in liquid form Best 0

Organic fertilizer in liquid form

Organic fertilizer in liquid form नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, जीवामृत: सेंद्रिय द्रवरूप जैविक खत तयार करण्याच्या काही पद्धती. पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी जीवामृत चा वापर करावा. मातीही त्यातील सूक्ष्मजीवांच्या संख्या योग्य असल्यास जिवंत मानली जाते. हे जिवाणू जमिनीतील सुपीकता वाढवण्यासाठी कार्यरत असतात. आणि त्यासाठीच … Read more

जमिनीची सुपीकता कशी वाढवालHow To Increase Soil Fertility0

How To Increase Soil Fertility

How To Increase Soil Fertility माती परीक्षण आवश्यक:- नमस्कार मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत शेती करत असताना जमिनीची सुपीकता कशी वाढवावी . जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मावर व अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेवर सुपीकता ठरविले जाते. सूक्ष्मजीवाणू व गांडूळ यांच्या कार्यक्षमतेनुसार जमिनीचे सर्व गुण बदलतात. प्रत्येक कृषी हवामान विभागातील जमिनीची गुणधर्म वेगळे असतात. जमिनीची चाचणी केल्याशिवाय … Read more

ब्राह्मी वनस्पती पासून मिळणारे फायदेMedicinal Benefits Of Brahmi Plant6 best

Medicinal Benefits Of Brahmi Plant

Medicinal Benefits Of Brahmi Plant नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ब्राह्मी वनस्पती पासून आपल्याला कुठले फायदे मिळणार आहेत. सध्याच्या जगात परंपरागत पिके घेणे शेतकऱ्यांनी कमी करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची पैकी घेण्यात शेतकरी सध्या उत्साहीत आहेत. कमीत कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळावे अशा पिकांची निवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून … Read more

सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनाचे होणारे फायदे 9Benefits Of Organic Vegetable Production best

Benefits Of Organic Vegetable Production

 Benefits Of Organic Vegetable Production नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनाचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो. भाजीपाला हा नाशवंत असल्यामुळे जास्त काळ साठविता येत नाही म्हणून त्याचा वापर त्वरित करावा लागतो. कीडनाशके वापरल्यानंतर आठ ते दहा दिवस भाजीपाल्याची विक्रीसाठी काढणी करू नये अशा सूचना दिल्या असल्या तरी त्या कितपत … Read more

गांडूळ खत : सेंद्रिय शेतीसाठी वरदानVermicompost Is Best For Organic Farming5

Vermicompost Is Best For Organic Farming

Vermicompost Is Best For Organic Farming नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गांडूळ खत सेंद्रिय शेतीसाठी कशाप्रकारे फायद्याचे ठरेल. तर देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला … Read more

रासायनिक शेतीला सेंद्रिय शेतीची जोड 10 Benefits Of Organic Farming Best

Benefits Of Organic Farming

Benefits Of Organic Farming नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय खते बनवण्याची पद्धत, वापर आणि त्याचे फायदे. त्यामध्ये आपण ह्युमिक ऍसिड तसेच जीवामृत तयार करण्याची पद्धत बघूया. सर्वप्रथम आपण ह्युमिक ऍसिड तयार करण्याची पद्धत पाहणार आहोत. ह्युमिक ऍसिड बनवण्यासाठी एक प्लास्टिक ड्रम घ्यायचा आहे. त्या ड्रम मध्ये 20 लिटर पाणी टाकायचे … Read more

सेंद्रिय शेतीतील देशी गाईचे महत्व 7 Best Importance Of Desi Cow In Organic Farming

Importance Of Desi Cow In Organic Farming

Importance Of Desi Cow In Organic Farming नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेंद्रिय शेतीतील देशी गायीचे महत्त्व. पूर्वीच्या काळात भारताची कृषी संस्कृती ही अन्नपूर्णा होती आणि सेंद्रिय शेतीचा मूळ पाया भारतीय देशी गोवंश घालत होता. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याकडे मुबलक पशुधन असायचे. काळाच्या ओघात रासायनिक शेतीचा वापर वाढला आणि आमच्या बळीराजाचे पशु ही गेले … Read more

कडुनिंबापासून कीटकनाशक बनवण्याची पद्धतMethod of making insecticide from neem best

Method of making insecticide from neem

Method of making insecticide from neem नमस्कार मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत कडूनिंबापासून कशाप्रकारे कीटकनाशक बनवले जाऊ शकते. कडूनिंब एकाप्रतिम झाड आहे ज्याला डॉक्टरची उपमा दिली जाते. औषध गुणधर्म त्याच्या पानांपासून ते वाळलेले सालापर्यंत लपलेले असतात. निंबोळी आणि पाण्याचा देखील औषधी वापर करता येतो. कडुनिंबापासून शेतकरी बांधव अगदी कमी किमतीत सहज कडूनिंबाची कीटकनाशक बनवू … Read more

अश्वगंधा एक औषधी वनस्पती Medicinal Uses Of Ashwagandha best

Medicinal Uses Of Ashwagandha

Medicinal Uses Of Ashwagandha नमस्कार मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत एका औषधी वनस्पती बद्दल ज्याचं नाव आहे अश्वगंधा . अश्वगंधा हे आयुर्वेदातील अतिशय लोकप्रिय औषध आहे. जनसामान्यांमध्ये देखील त्याच्या गुणांमुळेच सुपरिचित असलेले हे औषध आहे. अश्वगंधा या औषधाचे झुडूप असते. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी आपोआप होणारे आणि दिसायला अगदी सामान्य असले … Read more

A New Concept Of Tomato Productionकलमी टोमॅटो ही उत्पादन वाढीची एक नवीन संकल्पना

A New Concept Of Tomato Production

A New Concept Of Tomato Production कलमी टोमॅटो ही उत्पादन वाढीची एक नवीन संकल्पना :- नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण बघणार आहोत कलमी टोमॅटो ही उत्पादन वाढीचे एक नवीन संकल्पना वापरून कशाप्रकारे आपण टोमॅटोचे उत्पादन वाढवू शकतो . कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे नवीन बदल होत आहेत . शास्त्रीय दृष्ट्या पिकांच्या अधिक उत्पादनासाठी नवीन पद्धती … Read more