झेंडू लागवडीचे नियोजन Jhendu Lagavad Niyojan Ani Vyavasthapan Best 4 Points

Jhendu Lagavad Niyojan Ani Vyavasthapan

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत झेंडू लागवडीचे नियोजन. कश्या प्रकारे झेंडू लगावडितून आर्थिक प्रगती साधली जाऊ शकते. या विषयावर खूपसारे बोलण्यासारखे आहे. म्हणजे आपण तर पिकाची आजची परिस्थिती बघितली खूप साऱ्या वर्ग निसर्गाला काय केले आहे ह्या सुनामीच्या लाटा यायला लागलेत. म्हणजे काय होतंय झाली की गर्दी एकदम होते आणि ओसरला की सगळंच फ्लो ओसरतोय. त्याच्यामुळे आज आपल्याला 5000 पर्यंत टोमॅटो जाताना दिसतोय आणि परत तो ज्यावेळेस रेट पडतात त्या वस्तूला 70-80 रुपये कॅरेट पण विकतोय. तर याच्यामध्ये शेती बॅलन्स ठेवण्यासाठी अशी पिक आपलयाला निवडावी लागतील म्हणजे शेतकऱ्याला काही सुरक्षित पीक सुद्धा निवडावी लागणार आहेत. त्यात झेंडू हा अग्रक्रमाने आहेच .

जर आपण बघितलं फार मोठ श्रम किंवा फार मोठं भांडवल खर्चायची गरज नाही. परंतु तुम्हाला संधी त्याच पिकांच्या बरोबरीने आपण या पिकामध्ये सुद्धा संदेश शोधू शकतो. कारण याला जर चांगलं नियोजन असेल चांगला पण लक्ष दिलं प्रॉपर चांगले लक्ष दिलं तर खूप चांगला एवरेज पडू शकतं आणि त्याची जर आजची आपण डिमांड बघितल्या सातत्याने बरेच दिवस झालं झेंडू च मार्केट जास्त अप-डाऊन होत नाहीये. आपल्याला बघायला मिळते फुलांच्या मागणीत वाढच होत राहणार आहे इथून पुढचे दर दिवस सणासुदीचे दिवस असतात. हा सीजन आपला खरंतर झेंडू लागवडीचा सिझन चालू आहे आणि या सीझनमध्ये नक्कीच या पिकाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपले एक आर्थिक बजेट सुद्धा आपण कुठेतरी एखाद्या पिकांमध्ये लॉस आपण पचवलेला आहे आणि कुठेतरी आपल्याला तो भरून काढायचा आहे.

तर अशा काही पिकांना की जिथे मोठं भांडवल टाकायची गरज नाही. अशा पिकामध्ये आपण गेलं पाहिजे. उलट अजून आपल्याला दुसरा एक संधी अशी आहे की जे आपलं एखाद गोष्ट राहणार आहे. त्याच्यावर सुद्धा याच्यामध्ये चांगला पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो. त्यामुळे दुहेरी बेनिफिट आपल्याला यांच्यामधे लाभू शकतो. फारशी मेहनतच पाहिजे किंवा फारसे खत वगैरे भरपूर टाकुनच करायला पाहिजे अशातली गरज नाही.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

आपण आपल्या याच्यावर मल्चिंग वर फक्त रोप आणून जरी लावलं तरी ते खूप चांगलं चांगल्या पद्धतीने ग्रो करतं. आपण थोडीशी त्याला मेहनत घेतली वेळच्यावेळी काम केले तर खूप चांगला प्लॉट डेव्हलप होऊ शकतो. प्रत्येकाने दसरा दिवाळीसाठी कारण बऱ्याच जणांना म्हणजे आपल्याला माहिती आहे की पाऊस असतो काही भागामध्ये कमी असतो काय भागामध्ये जास्त असतो तर ही संधी वाढत जाते आणि मग मागणी पण त्या पद्धतीने असते त्यामुळे फुलांना दर चांगले राहू शकतात आणि राहतात सुद्धा.

Jhendu Lagavad Niyojan Ani Vyavasthapan

झेंडूवरील कीड आणि रोगांचे व्यवस्थापन:-

१) झेंडूवर बुरशीजन्य रोगांचाही मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो, जसे की भुरी आणि करप्या. त्याकरता सर्वप्रथम प्रभावित पाने काढून टाका आणि आवश्यक असल्यास बुरशीनाशकाची फवारणी करा.

२) पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव आढळल्यास एसिफेट- १ ग्राम किंवा डाय मिथोएट – १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

३) लाल कोळी पासून झेंडूचे संरक्षण करण्याकरिता डायकोफॉल २ मिली १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे. केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी १लिटर पाण्यात २मिली क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) अशा प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी .

खते आणि पाणी व्यवस्थापन :-

  • झेंडू लागवडी १०० : ७५ : ७५ किलो नत्र, स्फुरद आणि पालाश या रासायनिक खताची मात्रा शिफारस करण्यात आली आहे.
  • संपूर्ण स्फुरद व पालाश तसेच अर्ध्या नत्राची मात्रा लागवडीच्या सुरवातीला द्यावी. उरलेले अर्धे नत्र पुनर्लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावे.
  • नत्राची मात्रा जास्त झाल्यास झेंडूची शाकीय वाढ भरपूर होते व फुलांचे कमी उत्पादन मिळते.
  • पहिली खुरपणी झाल्यानंतर झेंडूच्या पिकाला हेक्टरी २५ किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश देऊन झाडांना मातीची भर लावावी.

फक्त नत्रयुक्त खत अथवा अधिक नत्र वापरु नये. झेंडूसाठिण ठिबक सिंचन पद्धतीचा कीवा पद्धतीमध्ये विद्राव्य खताचा वापर करावा. माती ओलसर राहील परंतु पाणी साचणार नाही याची खात्री करावी आणि त्यासाठी नियमीत अंतराने सिंचन केले पाहिजे. खरीप हंगामात पाऊस नसेल तर १५ ते २० दिवसांनी, हिवाळ्यात १० ते १५, तर उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे.

फुलबहाराच्या काळात, झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देवू नये. जास्त पाण्यामुळे रूट कुजणे आणि बुरशीजन्य रोग होऊ शकतात. तसेच याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.खरंतर पिकांमधला रोटेशन कीव बदल म्हणजे आपण जे वेगवेगळे पीक लावतात त्यामध्ये मातीची गुणवत्ता जर ठेवायची असेल तर कमी खर्चीक , रोगाला कमी बळी पडणार आणि तरी सुद्धा बाजारामध्ये दराच्या बाबतीत कमी अप डाउन असणार पीक म्हणजे झेंडू च पीक आहे .

Jhendu Lagavad Niyojan Ani Vyavasthapan

Leave a Comment