कोथंबीर लागवडीची नियोजन Cultivation Of Coriander Best 6 Points

Cultivation Of Coriander

Cultivation Of Coriander नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर ची लागवड करून कशाप्रकारे चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतो. कोथिंबीर चा वापर हा घरात, हॉटेलमध्ये, लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोथिंबीरीला वर्षभर चांगली मागणी असते. कोथिंबीर ची लागवड ही प्रामुख्याने पावसाळी व हिवाळी हंगामात केली जाते. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर … Read more

गहू पिकावरील रोगांचे व किडींचे व्यवस्थापन Top 8 Wheat Management Techniques Best

Top 8 Wheat Management Techniques

Top 8 Wheat Management Techniques 1) खोडकिडा:- खोडकिडीचा प्रादुर्भाव गहू ओमींवर असताना आढळून येतो. अळ्या रोपट्यांच्या गाभ्यात शिरून गाभा पोखरतात. परिणामी रोपट्यांचा वरील भाग वाळतो. या किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त रोपे मुळासकट उपटून त्यांचा नायनाट करावा. किडींचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास क्लोरोपायरीफॉस हेक्टरी 250 मिली पाण्यात मिसळून फवारणी किंवा 40 ग्रॅम कार्बरील 50% पा.मि.भू. अधिक दहा लिटर … Read more

श्रावणातील रानभाज्यांचे औषधी गुणधर्म Shravanatil Ranabhajya top 6

Shravanatil Ranabhajya

Shravanatil Ranabhajya नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्रावणातील रानभाज्यांचे औषधी गुणधर्म. पावसाळ्यातील वातावरण हे दमट , ओलसर आणि त्यामुळे आरोग्यदायी नसते. अशा वातावरणात आरोग्यदायी आणि रुचकर आहार घेण्याची सर्वांचीच गरज असते. निसर्गतःच म्हणजे वातावरणामुळे शरीरात वातदोष वाढतो आणि भूकही मंदावत असते. त्यात मांसाहारी पदार्थ तर पचनक्रिया बिघडू शकतात. म्हणूनच श्रावणात शाकाहार कधीही चांगला. तसाही … Read more

कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर यांचे शेतातील महत्त्व:Calcium Magnesium Sulphur Best 3 Fertilizer

Calcium Magnesium Sulphur

Calcium Magnesium Sulphur मॅग्नेशियमची भूमिका:- मॅग्नेशियम क्लोरोफिल रेणूचा एक आवश्यक घटक आहे. प्रत्येक रेणूमध्ये 6.7 % एमजी असते. मॅग्नेशियम वनस्पतींमध्ये फॉस्फरस वाहक म्हणून देखील कार्य करते. पेशी विभाजन आणि प्रथीने निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. फॉस्फरसचा वापर एमजी शिवाय होऊ शकत नाही. म्हणून एमजी संश्लेषण, फॉस्फेट चयापचय, वनस्पती श्वसन आणि अनेक सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य … Read more

तुर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापनBenefit of pigeon pea management best 0

Benefit of pigeon pea management

Benefit of pigeon pea management तूर हे डाळवर्गीय पिकापैकी एक प्रमुख पीक असून त्यामध्ये कमी उत्पादकतेच्या अनेक कारणांपैकी किडींमुळे होणारे नुकसान हे प्रमुख कारण आहे. महाराष्ट्रात मुख्यतः खरीप हंगामात तूर, मूग व उडीद ही प्रमुख कडधान्य पिके घेतली जातात. कडधान्यांमध्ये तूर हे महत्त्वाचे पीक आहे तुरीमध्ये प्रथिनाचे प्रमाण 21 ते 23 टक्के असते. या पिकावर … Read more

ब्रोकोली लागवड : Planting broccoli best 0

Planting broccoli

Planting broccoli नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे ब्रोकोली या भाजीपाल्याची लागवड केली जाते. ब्रोकोली ही वास्तविक परदेशातून आली पण भारतीयांच्या किचनमध्ये घर करून गेली. ब्रोकोली ही जरी विदेशी पीक असले तरी त्याची शेती भारतीयांसाठी एक वरदान ठरू शकते. कारण भारतीयांच्या आहारात आता ब्रोकोली चा वापर वाढत चाललाय. त्याचे कारण असे की … Read more

दशपर्णी अर्क : महत्त्व आणि उपयोगDasaparni Extract Uses and Importance best 0

Dasaparni Extract Uses and Importance

Dasaparni Extract Uses and Importance नमस्कार मित्रांनो , आज आपण जाणून घेणार आहोत कशाप्रकारे दशपर्णी अर्काचे महत्त्व आणि उपयोग आपल्या शेतासाठी फायद्याचे आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया दशपर्णी अर्काचे महत्त्व. अर्काच्या नावात दर्शविल्याप्रमाणे यामध्ये विविध वनस्पतींच्या पानांचा समावेश केला जातो. म्हणूनच याला दशपर्णी अर्क असे संबोधतात. यामध्ये वापर करण्यात येणाऱ्या सर्व वनस्पती शेतात, बांधावर सहज उपलब्ध … Read more

पेरूच्या विविध जातीDifferent Varieties Of Guava best 4

Different Varieties Of Guava

Different Varieties Of Guava नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पेरूच्या विविध जातींबद्दल. पेरू हे एक गोड तसेच आंबट फळ म्हणून ओळखले जाते. जे की या फळाची झाडे उष्ण हवामानात वाढत असतात. पेरूचा रंग आत मधून पांढरा किंवा लालसर असतो. जर कच्चा पेरू असेल तर त्याचा आतील गाभा सुद्धा परिपक्व झालेला नसतो. परिपक्व असलेला … Read more

जिवाणू स्लरी : पिकांसाठी फायदेशीरBenefits of bacterial slurry Best 0

Benefits of bacterial slurry

Benefits of bacterial slurry नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कशाप्रकारे आपल्या पिकांसाठी जिवाणू स्लरी फायदेशीर आहेत. सध्या कोणत्याही पिकांचा विचार केला तरी त्या पिकांना स्लरी ही नवीन पद्धत खूप फायदेशीर ठरत आहे. परंतु शेतकरी अजूनही स्लरीचा पाहिजे तितका उपयोग करत नाहीत. स्लरीचा उपयोगितेचा विचार केला तर स्लरी शेतात वापरल्याने जमिनीमधील सूक्ष्म जीवाणू कार्यान्वित … Read more

अवजारांच्या वापरामुळे पीक उत्पादन खर्च कमी करण्यास मदत Use Of Agricultural Implements best 0

Use Of Agricultural Implements

Use Of Agricultural Implements नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की अवजारांच्या वापरामुळे पीक उत्पादन खर्च कमी करण्यास कशा प्रकारे मदत मिळू शकेल .रोटावेटर:- रोटावेटर हे यंत्र ट्रॅक्टरचलित यंत्र असून यामध्ये जे किंवा एल आकाराचे 24 ते 26 लोखंडाचे पाते बसविलेले असतात. यंत्राची लांबी 120 चे 150 सेंटीमीटर असते. रोटावेटर च्या वापरामुळे जमिनीची नांगरणी … Read more