पपईच्या पानांच्या रसापासून मिळणारे आरोग्यवर्धक फायदेBenefits of Papaya Leaf Best 9

Benefits of Papaya Leaf:-

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पपईच्या पानांच्या रसापासून मिळणारे आरोग्यवर्धक फायदे . पपई फळाबद्दल सर्वांना माहित आहेच . पपई हे फळ खाण्यासाठी आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते . पपई मध्ये अँटिबॅक्टरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात यामुळे पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो . पपईच्या पानांचा रस शरीरातील प्लेटलेट वाढवण्यास मदत करते (affeliat papaya leaf) . आयुर्वेदानुसार पपईच्या पानांचा रस सेवन केल्याने अनेक आजार बरे होत असतात किंवा टाळता येतात. पपईच्या पानांमध्ये एसीई के आणि बी ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच पपईच्या पानांच्या रसामुळे डेंगू मलेरिया याशिवाय हार्ट अटॅक डायबिटीस डेंग्यू आणि कॅन्सर यांचा आजारांपासून शरीराचे रक्षण करता येते.

Benefits of Papaya Leaf पपईच्या पानांच्या रसापासून मिळणारे आरोग्यवर्धक फायदे

मलेरिया ची लागण झाल्यास सर्वप्रथम डॉक्टरांकडून पपई खाण्याचा सल्ला दिला जातो कारण पपईमध्ये पपईच्या पानांमध्ये अँटी मलेरियाल म्हणजेच या जरा विरोधात प्रतिकार करणाऱ्या गुणधर्मांचा समावेश असतो विशेष म्हणजे पपईच्या पानांमध्ये असलेले अँटी मलेरिअल गुणधर्म रक्तातील पॅरासाईट ना समूळ नष्ट करण्याचा कार्य करते ज्यामुळे मलेरीची लागण होण्यापासून आपलं संरक्षण होते

केस गळती ची समस्या कमी होते:- पपईची पाने खाल्ल्याने केसांमध्ये अधिक मजबूत येते आणि काल मध्ये नवीन केस येण्यास मदत होते केस गळती टाळण्यासाठी अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे . पपईच्या पानांमध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात जे डोक्यातील कोंड्याची समस्या दूर करण्याचे काम करत असतात

पपईच्या पानांच्या रसापासून मिळणारे आरोग्यवर्धक फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढते:-
पपईच्या पानांमध्ये क जीवनसत्व त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणावर असतात एंटीऑक्सीडेंट हे विषाणू आणि जंतू नष्ट करण्याचे काम करते. तर क जीवनसत्व हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.

यकृतासाठी फायदेशीर पपईच्या पानांचा रस:-
दैनंदिन जीवनात अतिरिक्त कोलेस्ट्रॉलमुळे बऱ्याचदा यकृत संबंधी आजार उद्भवत असतात यासंबंधी लक्षणे आढळून आल्यास पपईच्या पानांच्या रसाचे सेवन करावे . यामुळे यकृताच्या संबंधीच्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो . या रस्त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते . सर्वात महत्त्वाचं म्हणजे यकृताचा आरोग्य सुधारते.

कॅन्सर पासून बचाव:- पपईच्या पानांच्या रसामध्ये गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात जे कॅन्सरचे काही प्रकार विविध प्रकारच्या ऍलर्जी यांच्यासारख्या लोकांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात

पचनक्रिया सुधारते:-
पपईच्या पानांमध्ये करपेन या रासायनिक घटकाचा समावेश असतो . करपेन पचनक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा खात्मा करण्याचा काम करते यामुळे पचन प्रक्रिया योग्य प्रकारे होते . पोटाचे अन्य आजारांपासून हे सुटका होण्यास मदत मिळते बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी ही पपईच्या पानांचा रस फायदेशीर ठरतो . पपईच्या पानांचा रस प्यायल्याने पोटाच्या तक्रारी जवळ जवळ दूर होण्यास मदत मिळते .

डेंग्यू ची लक्षणे कमी करणे:-
पपईची पाने खाल्ल्यास किंवा पानांचा रस प्यायल्यास डेंगू च्या वेळी येणारा ताप आणि डोकेदुखी पासून आराम मिळतो डेंगूची लागण झाल्यास डोकेदुखी हात पाय दुखी अंगात अडचणी डोळे दुखी यांसारख्या बऱ्याच समस्या उद्भवतात या जीवघेण्या आजारात शरीरातील प्लेटलेट कमी होतात. डेंग्यूच्या त्रासापासून स्वतःच्या बचाव करण्यासाठी पपईच्या पानांच्या रसाचे सेवन करावे यामुळे शरीरातील प्लेटलेट वाढण्यास मदत होते आणि संसर्गाची तीव्रता देखील कमी होते.

अतिसार आणि पोटदुखीवर उपाय: पपईच्या पानांचा रस अतिसार आणि पोटदुखीच्या समस्यांवर उपयोगी ठरू शकतो. त्याच्या अँटीबायोटिक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे हे फायदेशीर असते.

जडपण कमी करणे: या रसात असलेले अँटीऑक्सीडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यात सहाय्य होते.

त्वचेची काळजी: पपईच्या पानांमध्ये अँटीऑक्सीडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेला आरोग्यदायी ठेवतात आणि त्वचेच्या विविध समस्यांवर उपाय करणारे असतात.

Benefits of Papaya Leaf Best

Leave a Comment