कंपोस्ट खत तयार करण्याच्या दोन सर्वोत्तम पद्धतीMethod Of Making Compost 0 best
Method Of Making Compost नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कंपोस्ट खत तयार करण्याच्या आणि शेतकऱ्यांच्या वापरातल्या दोन सर्वोत्तम पद्धती. सध्या लागवडीखाली असलेल्या संकरित जाती आणि पाण्याची चांगली उपलब्धता असल्यामुळे शेतामध्ये एकापेक्षा जास्त हंगामात एकापाठोपाठ पिके घेतली जातात. पर्यायाने जमिनीला विश्रांती मिळत नसल्यामुळे तसेच रासायनिक खतांचा बेसुमार वापर इत्यादी कारणांमुळे क्षारपड होत आहेत. बऱ्याच … Read more