डाळिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थ Various Best 4 Processed Foods Of POMEGRANATE
Various Best 4 Processed Foods Of POMEGRANATE नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डाळिंब पासून कशाप्रकारे विविध प्रकारचे पदार्थ बनवता येतात. डाळिंब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बऱ्याच देशातून झाला आहे. भारतात डाळिंब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या मस्कत, गणेश व जी 137, मृदुल , शेंद्री जातींना बाजारात … Read more