नत्र वाहक जनुकांच्या साहाय्याने भारतातील नत्राचा कार्यक्षम वापर : Natravahakancha Vapar Best 0

Natravahakancha Vapar

नत्र वाहक जनुकांच्या साहाय्याने भारतातील नत्राचा कार्यक्षम वापर

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मात्र भाऊजी लोकांच्या साहाय्याने भारतातील नत्र वापर कशाप्रकारे कार्यक्षम होऊ शकतो. नत्रवाहक जनुक ओ एस एन आर टी 1.1 ए याच्या साह्याने भाताची पक्वता लवकर करणे शक्य होऊ शकते या संशोधनामुळे उत्पादन वाढीला चालना मिळणार असून अतिरिक्त नत्रयुक्त खतांमुळे होणारे प्रदूषण रोखणे शक्य होईल.
नत्र युक्त खतांच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होत असली तरी अतिरिक्त वापराचे पर्यावरण आणि पिकांवर ही विपरीत परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ भात पिकामध्ये अतिरिक्त नत्राच्या वापरामुळे फुलोरा अवस्था लांबीवर पडते, तसेच पीक उशिरा येणारे थंडीला बळी पडू शकते .

भात पिकातील नत्राचे वाहन करण्यामध्ये मोलाची भूमिकांनी बजावणारे घटकाची ओळख पटविण्यामध्ये संशोधकांना यश आले आहे . या संशोधनामुळे भात पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच फुलोरा प्रक्रियेला चालना देणे शक्य होणार आहे . उशिरा परिपक्वता येण्यापासून रोखल्यामुळे वेळेमध्ये बचत होणार आहे.

नत्रयुक्त खते ही सामान्यतः नाईटरेट N O 3 किंवा अमोनिकल N H 4+ स्वरूपा मध्ये दिली जातात. त्यामुळे एकरी उत्पादनामध्ये वाढ होते . मात्र भातासारख्या पिकामध्ये वाहत्या पाण्यासोबत नत्र वाहून परिसरातील जलस्त्रोत प्रदूषित होऊ शकतात. गव्हासारख्या पिकामध्ये अतिरिक्त केलेल्या नत्र हवेत मिसळले जाऊन हवेच्या प्रदूषणाचा धोका वाढतो. या दोन्ही महत्त्वाच्या पिकामध्ये एकूण वापरलेल्या नत्रयुक्त खतांचे सुमारे 40 टक्के खते पिकांना उपलब्ध होतात .

उर्वरित खते ही पाण्यामध्ये किंवा हवेमध्ये जातात . नत्र युक्त खतांच्या वापरामुळे फुलोरा लांबणे , थंडीसाठी पीक संवेदनशील होणे अशा बाबी पिकांमध्ये दिसून येतात. या दोन्ही घटकांचा फटका पिकाच्या उत्पादनाला अप्रत्यक्षरीत्या बसतो . पिकाला उशीर झाल्यामुळे दोन किंवा तीन पिकांच्या पॅटर्न राबवता येत नाही.

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

Natravahakancha Vapar

• भातावरील वाग आणि सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनामध्ये नायट्रेट ट्रान्सपोर्टर ओळखण्यात आले आहे. पिकामध्ये जमिनीतून मुळाद्वारे नत्र संयुगे उचलून पुरविण्याचे काम हे वाहक करतात. संशोधनामध्ये या घटकांचे कार्य थांबवल्यानंतर नायट्रेट आणि अमोनियम उचलण्याचे व वहनाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले . अशा म्युटंट पिकांमध्ये सामान्य पिकाच्या तुलनेमध्ये दाण्याचे प्रमाण 80 टक्केने कमी झाल्याचे दिसून आले.

• मग संशोधकांनी अधिक प्रमाणात O s N R T 1.1A निर्मिती करणाऱ्या भाताची जात तयार केली . ही रोपे तेवढ्याच नत्र पुरवठ्यामध्ये अधिक उंच हिरवी आणि बायोमास निर्माण करू लागले . हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये या रोपाने अधिक नत्र उचलले.

• अनेक वर्षांच्या या चाचणीमध्ये अधिक प्रमाणात O s N R T 1.1A निर्मिती करणाऱ्या भाताचे नत्राच्या कमी अधिक वापरानुसार 30 टक्क्यांपासून 60% पर्यंत वाढल्याचे दिसून आले . त्याचप्रमाणे ही रोपे सामान्य भाताच्या तुलनेमध्ये एक ते दोन आठवड्याला फुलोऱ्या मध्ये आले.

• या संशोधना विषयी माहिती देताना चिंगसाची यांनी सांगितले की गेल्या शंभर वर्षांपासून नत्र खतांचा वापर हा पिकांच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचा घटक राहिला आहे . प्रति वर्ष सुमारे 120 दशलक्ष टन नत्रयुक्त खथांचा वापर होतो . त्यातील बहुतांश भाग हा हवा किंवा पाण्यामध्ये मिसळून प्रदूषणास कारणीभूत ठरतो . गत वर्षी अर्बिटॉसिस वनस्पतीमध्ये एनआरटीचे अधिक कार्यान्वयन यांच्या उत्पादनाबरोबरच मोठ्या पानांमध्ये नत्राचा योग्य उपयोग होण्यासाठी फायद्याचा दिसून आले . प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष शेतामध्ये विविध ठिकाणी अनेक वर्षे केलेल्या चाचण्यातून हे सिद्ध झाले आहे.

नत्र वाहक जनुकांच्या साहाय्याने भारतातील नत्राचा कार्यक्षम वापर

किंमत कण कण अन्नाची

गोंदिया जिल्ह्यातील खाडीपार येथील एक संत महात्मा होते. त्यांच्या सानिध्यात प्रत्यक्ष कृतीतून अन्नाची किंमत जाणता येत होती . त्यांचे नाव ब्रह्मलीन सदाशिवजी डोंगरे. मागील वर्षांपर्यंत ते ज्ञान प्रचारक म्हणून संत निरंकारी मिशनमध्ये सेवा देत होते. ते जेवताना एकही कणखाली पडू देत नसत . भोजन पश्चात ते आपले ताट हाताने चाटून निरपून धुतल्या सारखे स्वच्छ करीत . अन्नामुळे सजीव सृष्टी जिवंत आहे . म्हणूनच संतांनी बजावले आहे ‘अन्न हेच पूर्णब्रह्म’ .

शेतकरी बांधवांकडे अन्नधान्य सहकारी व सहकारी खरेदी केंद्र अल्प दराने खरेदी करीत असतात. ही खरेदी केंद्र उघड्यावर कोठेही थाटली जातात . त्यात प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती व सामाजिक विकास महामंडळ अग्रेसर आहेत . साध्या शेड किंवा गोदाम न उभारतात अन्नधान्याच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी उघड्यावर लावली जाते. पावसाळ्यात प्रारंभ होऊनही त्यांचे योग्य तजवीज लावली जात नाही . त्यामुळे दरवर्षी लाखो पोती अन्नधान्य सडून नासधूस होत असते . या सडलेल्या अन्नधान्यांच्या दुर्गंधीमुळे मनुष्यसह प्राण्यांनाही आजारांचा सामना करावा लागतो . यंदाच्या करोना प्रकोपाच्या काळात हातावर पोट असणारे लोक बुके कंगाल झाली होती .

अशा बिकट परिस्थितीत ते धान्य नक्कीच कमी पडले असते . गडचिरोली जिल्ह्यात तर खरेदी केंद्रांवरील धनाची नासधुस नीत्याची बाब झाली आहेत . पावसाळ्यात धान्य भिजून अंकुरतात व हिरवीगार रोपे डोलू लागतात . गाईगुरे , डुकरे , कुत्रे पोती फाडून नासधुस करतात.

धन्य नासधुस च्या नुकसानीवर खरेदी केंद्रांच्या वतीने तेथील कर्मचारी स्पष्टीकरण देऊन तारे तोडतात की शेतकऱ्यांना त्याचे पूर्ण चुकारे दिलेले आहेत . जी हानी झाले ती केंद्राची आहे . ही हानी खरे तर त्यांचीही नाही . ती गरजूंची होती. करण म्हटले जाते दाणे दाने पर लिखा होता हे खाने वाले का नाम हेच सत्य. कोरोना सारख्या तंगात अंगीच्या काळातच सरकारी स्वस्त धान्य दुकानातून एक एक महिना गॅपने धान्य पुरवठा होतो तर कधी तुटपुंज्या पुरवठ्याच्या कारणाने कमी धान्य मिळते . त्याला कारणीभूत हाच ना अनागोंदी कारभार अन सावळा गोंधळ. ज्या कृषी उत्पादनावर अख्या राष्ट्राची पोटे पालवली जातात त्याची अशी सर्रास हेळसंड होते ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल.

जागोजागी आपल्याला अन्नाची नासाडी होताना आढळून येते खानावळ व हॉटेल्स मध्ये जाऊन बघितले तर ताटात ऊस त्यांना सोडून देणारे महाभाग काही कमी नाहीत यावर त्यांचा उलट टपाली जेव्हा बसतो यात माझा पैसा खर्च झाला त्यात तुझा बापाचा काय गेला. आता गडचिरोलीतील हॉटेल मालक ते अण्णा गोळा करून पशुपालक जसे वराह पालक गोपालक आदींना देऊन टाकतात ते नेऊन आपल्या जनावरांना खाऊ घालतात नागपूर मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फूड दोस्ती यावर ऑनलाईन माहिती प्रसारित केली जाते गरजू व्यक्ती सदर पत्त्यावर येऊन अन्न घेऊन जात असतो हे खरेच कौतुकास्पद अशा प्रकारे लग्न समारंभात होणारी अगणित नासाडी रोखण्यासाठी समाजसेवी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे अगत्याचे झाले आहे.

लग्नात नवरा नवरींचे डोक्यांवर अक्षदा टाकण्याची फार जुनी परंपरा रूढ झाली आहे ती काही केल्या मोडीत निघत नाही. राष्ट्रपिता शिक्षण सम्राट महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा या परंपरेस फाटा देण्यास सुचविला होता त्यांनी अगदी साध्या सत्यशोधक पद्धतीने काही लग्न लावली होती त्यात तांदळाच्या अक्षराने जी फुले टाकली होती साधा इजिप काढून अवश्य बघा टाकण्यात येणाऱ्या अक्षता म्हणून दहा टक्के साक्षीदार व द्वारांचे डोक्यावर पडतात एका अभ्यासपूर्ण सर्वेक्षणानुसार एका लग्नात सरासरी पाच किलो तांदूळ उपयोगात आणला जातो त्यातील केवळ अर्धा किलो तांदूळ वधू वरांच्या डोक्यावर पडतो मात्र उर्वरित सगळं पायदळी तुडवले जातात.

महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी दीड लाखांनो जास्त विवाह सोहळा होता सुमारे 6 लाख किलो तांदळाची अशी नासाडी होत असते. ही गोष्ट लक्षात घेऊन काही सामाजिक व स्वयंसेवी संस्था हे अक्षता तांदूळ एकत्र जमा करून ते गरजूंना दान करतात. हाही एक प्रेरणादायी पर्याय म्हणावा लागेल. आपल्या भारत देशात कुपोषणामुळे दरमिंटाला दोन बळी जातात. घराघरात इन मीन सव्वा तीन माणसं असतात. त्यांच्यासाठी नको तेवढं आणलं जातं आणि सकाळी ते रात्रीचे उरलेला अन्न शिजल झालं म्हणून फेकून दिले जातात. नामांकित हॉटेल्स मधून पार्सल आणलं की घरच्या पोळी भात वरण-भाजी आधी कडे डोंकू नाही बघितले जात नाही. कारण त्यांच्यापुढे यांना ची किंमत शून्य ठरवली जाते.

उत्पादित अन्नधान्य , भाजीपाला यातील सुमारे 40% सडून , फुटून व सांडून वाया जातात. त्यामुळे अन्नाची नासाडी टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व उपायांची नितांत गरज भासत आहे . यासाठी खेड्यात व शहरात नानाविध उपक्रम राबवली जावित , असे वाटते.

👉👉More Updates Join Whatsapp Group👌👌

Leave a Comment