गांडूळ खत निर्मितीच्या पद्धती : Gandul Khat Nirmitichi Paddhat Best 0

Gandul Khat Nirmitichi Paddhat

गांडूळ खत निर्मितीच्या पद्धती

नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत कंट्रोल खत निर्मितीच्या पद्धती आणि गांडूळ खताचा पिकांसाठी वापर. जमिनीचे आरोग्य सुव्यवस्थेत करण्यासाठी ची रस्ता उत्पादन देणारी पर्यायी कृषी व्यवस्था म्हणून सेंद्रिय शेतीची संकल्पना जोड करत आहे गांडूळ खत निर्मितीची संकल्पना याचाच एक भाग असून हे खत तयार करण्याच्या पद्धती अतिशय सोपे आहेत गांडूळ खत म्हणजे गांडूळाचे नैसर्गिक कार्य करण्याच्या सवयीचा उपयोग करून सेंद्रिय पदार्थापासून तयार झालेले खातोय या खतांमध्ये गांडूळाची अंडीपुंज व विष्ठेचा समावेश असतो गांडूळाचे खाद्य म्हणजे सर्व प्रकारचे सेंद्रिय पदार्थ तसेच काही सूक्ष्म जीवाणूमुळे गांडुळांची विष्ठा म्हणजे गांडूळ आणि भक्षण केलेल्या सेंद्रिय पदार्थांवर पचन संस्थेत प्रक्रिया होऊन मृदगंध युक्त उत्सर्जित झालेले विस्टा .

👉👉अशाच पोस्टसाठी याठिकाणी Whatsapp Group जॉइन करा👌👌

गांडूळाचा जीवनक्रम :-

गांडूळ हा उभयलिंगी प्राणी असून दोन गांडुळांच्या समागमानंतर दोघेही अंडीकोश देतात गांडूळांच्या आयुष्यात अंडावस्था बाल्य अवस्था तारुण्यवस्था व प्रौढावस्था या चार प्रकारच्या अवस्था येतात अंडावस्था तीन ते चार आठवडे बाल्यावस्था चार ते दहा आठवडे तरुणा अवस्था व प्रौढावस्थेत सहा ते 24 आठवडे असते तारुण्यवस्थेत दोन गंडवळी एकत्र आल्यावर समागमा नंतर दोन्ही गांडूळ अंडीकोश टाकतात या कोशात 18 ते 20 अंडी असतात प्रत्येक वर्षातून तीन ते चार बाहेर पडतात याप्रमाणे गांडुळांची एक जोडी सहा ते आठ पिल्लांना जन्म देते एक कांड रोड सात ते आठ दिवसांनी एक कोश देते एक कोश परिपाक होऊन पिल्ले बाहेर येण्यास 14 ते 21 दिवस लागतात एका वर्षात गांडूळ एक ते सहा पिढ्या तयार करतात वाढीस पोषक वातावरण मिळाल्यास एका गांडूळाची एका वर्षात 250 गांडूळे तयार होतात.

गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती :-

उपलब्ध साधनसामग्री शेतकऱ्यांची आर्थिक कुवत आणि गांडूळ खतांची गरज यानुसार गांडूळ खत तयार करण्याच्या विविध पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो गांडूळ यांच्या आवडीनुसार खाद्यांचे मिश्रण तयार करून गांडुळंच्या संखेत वाढ करणे महत्त्वाचे असते.

बिछाना पद्धत :-

मोठ्या प्रमाणावर गांडूळ खत तयार करण्यासाठी झाडाचे सावलीत गोठ्यात किंवा झोपडीत बिछाना तयार करा सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार 150 ते 180 सेंटीमीटर लांब 90 सेंटीमीटर रुंद अशा प्रकारचा बिछाना जमिनीवर तयार केला जातो बिछान्याची जाडी 15 सेंटीमीटर ठेवावी.
याकरिता उपलब्ध सेंद्रिय पदार्थ ज्यामध्ये प्रामुख्याने उसाचे पाचट गव्हाचे तसेच भाताचे काळ सूर्यफूल तूर सोयाबीन मूग व उडीद काढणे नंतर उरलेले अवशेष किंवा जनावरांच्या कोठ्यातील उरलेली उष्ठावळ यांचा वापर केला जाऊ शकतो यावर पंधरा सेंटीमीटर जाडीचा शेणखत मिश्रित मातीचा 3:1 याप्रमाणे थर द्यावा यावर सुमारे 10 सेंटीमीटर ताज्या शहराचा थर द्यावा व ओला करून घ्यावा यावर पूर्ण वाढ झालेली प्रत्येक चौरस फुटाला 100 ग*** डोळे सोडावीत व त्यावर परत पंधरा सेंटीमीटर जाडीचा पालापाचोळ्याचा थर देऊन पोत्याने झाकून घ्या .

बिछाना रोज पाण्याने ओला केल्यास ओलाव्यामुळे सेंद्रिय पदार्थ कुजण्यास व गांडुळांच्या हालचालीस वेग येईल अशा प्रकारे सुमारे 150 cm रुंद बिछान्यातून एक ते दीड महिन्याच्या कालावधीत 250 ते 300 किलोग्राम उत्कृष्ट गांडूळ खत मिळविता येईल या पद्धतीमध्ये विचारण्यासाठी टेट्राबॅगचाही वापर करता येतो.

खड्डा पद्धत :-

झाडाच्या सावलीत जनावरांच्या गोठ्याजवळ उंचवट्याच्या ठिकाणी जिथे पाण्याचा चांगला निचरा होऊ शकतो अशा जागेत सहा ते नऊ फूट रुंद दोन ते अडीच फूट खोल व 12 ft लांब खड्डा खोदला जातो यामध्ये अर्धा फूट जाडीचा काडी कचरा व पिकांचे अवशेष यांचा थर देऊन चांगला दाबून घ्यावा त्यावर अर्धवट केलेले शेणखत व चाललेल्या वरच्या थरातील मातीचे मिश्रण तीनच एक या प्रमाणात दोन ते तीन इंचाचा थर देऊन पाणी शिंपडून भिजवून घ्यावे. प्रती चौरस फुटाला 100 पूर्ण वाढ झालेली गांडोळी सोडावीत व सेंद्रिय पदार्थाने झाकून घ्यावे 30 ते 40 दिवसांनी याचप्रमाणे खड्डा सेंद्रिय पदार्थ अर्धवट पुरलेले शेणखत व माती यांचे तीन असे या प्रमाणात मिश्रण अडीच ते तीन इंचाचा थर व नंतर ताजी एक ते दीड इंच हजार दोन ओलावून घ्यावे ते गुण पाठाच्या पोत्याने झाकून घ्यावे दोन ते अडीच महिन्यात एक टन चांगले कुजलेले गांडूळ खत तयार होते.

सिमेंट टाकी पद्धत :-

ही पद्धत थोडी खर्चिक असली तरी कायमस्वरूपी आहे. त्याशिवाय द्रवरूप गांडूळ खत मिळविण्याकरिता उपयुक्त आहे यामध्ये विटा वाळू सिमेंटचा वापर करून बारा फूट लांब चार ते सहा फुटून दवा दीड ते दोन फूट उंच अशा आकाराचे सिमेंटचे पक्क्या बांधकामाच्या टाक्या तयार केल्या जातात वरील पद्धतीप्रमाणे खड्डा भरून घ्यावा संपूर्ण टाक्यात मोकळ्या वेचव निर्माण होणाऱ्या उष्णतेचे नियमन व्हावे म्हणून टाकेन मध्ये मध्यभागी चौबाजूने छिद्रे पडलेले पीव्हीसी पाईपचे दोन फूट लांबीचे तुकडे दोन ते तीन फूट अंतरावर पुरावे यामुळे गांडवळ्यांना खोलपर्यंत खेळती हवा मिळते. दरवरूप गांडूळ खत मिळविण्याकरिता टाकीमध्ये एका बाजूला तळाशी अर्क असा उतारा देऊन पसरणारे गांडूळ पाणी उताराच्या बाजूने टाकीचे शेवटी एक इंच व्यासाच्या प्लास्टिकच्या पाईपाने मातीच्या माठात एकत्र केले जाऊ शकते.

 

Leave a Comment